<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र - आरबीआय - Reserve Bank of India
78480664
प्रकाशित तारीख एप्रिल 18, 2017
आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
एप्रिल 18, 2017 आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने पुढील चार अबँकीय वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. श्वेता मोहिले वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2817 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?