RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
जाने 25, 2018
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश – दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
जानेवारी 25, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश – दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्रदि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. जून 24, 2015 अन्वये, जून 26, 2015 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून ह्या निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती, तसेच त्यात बदलही करण्यात आले होते (शेवटचे निर्देश दि. सप्टेंबर 20, 2017) आणि ते निर्देश, पुनरावलोकनाच्या अटी

डिसेंबर 2017 ह्या महिन्यासाठी, निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे (एमसीएलआर) सीमान्त मूल्य
जानेवारी 25, 2018 डिसेंबर 2017 ह्या महिन्यासाठी, निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे (एमसीएलआर) सीमान्त मूल्यडिसेंबर 2017 ह्या महिन्यात मिळालेल्या माहितीवर आधारित, भारतीय रिझर्व बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी कर्ज देण्यासाठीचे दर प्रसृत केले आहेत. अनिरुध्द डी जाधव सहाय्यक व्यवस्थापक वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2035

जाने 24, 2018
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना आरबीआयकडून जुलै 15, 2018 पर्यंत मुदतवाढ
जानेवारी 24, 2018 नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना आरबीआयकडून जुलै 15, 2018 पर्यंत मुदतवाढ नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना भारतीय रिझर्व बँकेने पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निर्देश आता, पुनरावलोकनाच्या अटीवर, 15 जुलै 2018 पर्यंत वैध आहेत. वरील निर्देश, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली लागु करण्यात आले होते. संबं

जाने 23, 2018
बँकिंग परवान्याचे रद्दीकरण - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ
जानेवारी 23, 2018 बँकिंग परवान्याचे रद्दीकरण - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळभारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), तिचे आदेश दिनांक जानेवारी 17, 2018 अन्वये, दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि. भोपाळ, मध्य प्रदेश, ह्यांचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना, जानेवारी 22, 2018 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून रद्द केला आहे. रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव सोसायटीज, मध्यप्रदेश ह्यांचाही, वरील बँक गुंडाळण्यासाठी व त्या बँकेसाठी एक लिक्विडेटर नेमण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली गेली आहे. पु

जाने 22, 2018
मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांना आरबीआयकडून वित्तीय दंड लागु
जानेवारी 22, 2018 मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांना आरबीआयकडून वित्तीय दंड लागु भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या (आरबीआय अधिनियम 1934) कलम 58ब च्या पोटकलम (5) च्या खंड (अअ) सह वाचित, कलम 58ग च्या पोट कलम (1) च्या खंड (ब) खाली, भारतीय रिझर्व बँकेने, मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. (ती कंपनी) ह्यांचेवर, आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निर्देश/आदेशांचे अनुपालन त्या कंपनीने केले नसल्याकारणाने रु.1 लाख दंड लागु केला आहे. पार्श्वभूमी

जाने 20, 2018
RBI clarifies that official apprehended by CISF not an RBI employee
It has been reported in a section of the media that an RBI officer has been apprehended by CISF, stealing printed currency at the RBI printing facility at Dewas. It is clarified that the Bank Note Press (BNP), Dewas is a unit of Security Printing & Minting Corporation of India Ltd. which is not under the control of the Reserve Bank of India. Further, RBI does not have any official placed with BNP, Dewas. The reports, thus, are not based on facts. RBI regrets to no

जाने 17, 2018
निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदन
जानेवारी 17, 2018 निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदनभारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही ठिकाणी, दुकानदार तसेच जनता, रु.10 ची नाणी स्वीकारण्यास, नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका आल्यानेच हयगय करतात. येथे स्पष्ट करण्यात येते की, भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणीच प्रसृत करते व ह्या टाकसाळी भारत सरकारच्याच अधिकाराखाली असतात. ह्या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट ल

जाने 16, 2018
निर्देश परत घेणे - दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल
जानेवारी 16, 2018 निर्देश परत घेणे - दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगालभारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, निर्देश दि. मार्च 28, 2014 अन्वये निर्देश दिले होते. जारी करण्यात आलेल्या निर्देशांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती व बदल करण्यात आले होते. त्यातील शेवटची मुदतवाढ निर्देश दि. जून 29, 2017 अन्वये जानेवारी 6, 2018

जाने 10, 2018
वृत्तपत्र निवेदन
जानेवारी 10, 2018 वृत्तपत्र निवेदन आरबीआयच्या पाहण्यात माध्यमातील रिपोर्टस आले आहेत की ज्यात, इन्स्टिट्युट फॉर डेवलपमेंट अँड रिचर्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी (आयडीआरबीटी) मध्ये अध्यापन करणारे श्री. एस अनंत ह्यांनी, आधारच्या सुरक्षा पैलूंवर केलेला अभ्यास, आरबीआय मधील संशोधकांच्या नावे/वतीने करण्यात आला आहे. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ह्या अभ्यासाशी आरबीआयचा किंवा तिच्यामधील संशोधकांचा कोणताही संबंध नाही. ह्याशिवाय, वरील लेखकाने व्यक्त केलेली मतेही आरबीआयची नाहीत. जोस

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)
जानेवारी 10, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, तिच्या निर्देशात केलेला अंशतः बदल म्हणून, जुलै 3, 2017 रोजी तिने दिलेल्या निर्देशान्वये गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) ह्यांच्यावर लागु केलेल्या सूचना शिथील केल्या आहेत. सुधारित निर्देशात दिलेल्या अटी व शर्तींवर आता रु.30,000 (रुपये तीस हजार) पर्यंतच्या रकमेची निकास

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: एप्रिल 30, 2025