प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
ऑक्टो 18, 2017
नवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना जानेवारी 15, 2018 पर्यंत मुदतवाढ
ऑक्टोबर 18, 2017 नवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना जानेवारी 15, 2018 पर्यंत मुदतवाढनवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर ह्यांना आधी दिलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निदेश आता, पुनरावलोकनाच्या अटीवर जानेवारी 15, 2018 पर्यंत वैध असतील. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश दिले होते

ऑक्टो 17, 2017
ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून व्यवहारांचा प्रारंभ
ऑक्टोबर 17, 2017 ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून व्यवहारांचा प्रारंभ ऑक्टोबर 17, 2017 पासून, ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून, एक लघु वित्त बँक म्हणून व्यवहार करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22 (1) खाली, भारतामध्ये एक लघु वित्त बँक म्हणून व्यवसाय करण्यास परवाना दिला आहे. सप्टेंबर 16, 2015 रोजी दिलेल्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, एक लघु वित्त बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या दहा अर्जद

ऑक्टो 16, 2017
बँकिंग हिंदीच्या क्षेत्रातील विशेष लेखांसाठी पारितोषिक
ऑक्टोबर 16, 2017 बँकिंग हिंदीच्या क्षेत्रातील विशेष लेखांसाठी पारितोषिक बँकिंग हिंदीमधील मूलभूत लेख व संशोधन ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने ‘बँकिंग हिंदी क्षेत्रातील विशेष लेखांसाठी पारितोषिक योजना’ सुरु केली आहे. ह्या योजनेखाली, भारतीय विश्वविद्यालयांतील प्रोफेसर्सना (सहाय्यक व संगत इत्यादिसह) मूलतः अर्थशास्त्र/बँकिंग/वित्तीय विषयांवर हिंदी भाषेत पुस्तके लिहिण्यासाठी प्रत्येकी रु.1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार) ची तीन पारितोषिके देण्यात येत

ऑक्टो 13, 2017
एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि. लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
ऑक्टोबर 13, 2017 एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि. लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि., लखनऊ, ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना आरबीआयने आणखी सहा महिन्यांची, (म्हणजे ऑक्टोबर 16, 2017 ते एप्रिल 15, 2018) मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. वरील बँक, सेक्शन 35अ, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली, एप्रिल 10, 2015 रोजी दिलेल्या निदेशान्वये, एप्रिल 16, 2015 रोजी व्यवहार समाप्त झाल्यावर निदेशांखाली होती. निदेश दि

ऑक्टो 12, 2017
मे. रेलिगेअर फिनवेस्ट लि. ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 12, 2017 मे. रेलिगेअर फिनवेस्ट लि. ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (आरबीआय अधिनियम 1934) च्या कलम 58बी च्या पोटकलम (5) च्या खंड (अ अ) सह वाचित, कलम 58जी च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) खाली, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), मे. रेलिगेअर फिनवेस्ट लि. (ही कंपनी) ह्यांना रु.20.00 लाख दंड लागु केला आहे. आणि हा दंड आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निदेशांचे/आदेशांचे पालन न केल्याबाबत लावण्यात आला आहे. पार्श्वभूमी सप्टेंबर - ऑक्टोबर 2015 च्य

17 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत
ऑक्टोबर 12, 2017 17 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे पुढील 17 एनबीएफसींनी परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स गोल्डन ट्रेक्सिम प्रा. लि. (सध्या मेसर्

दि अनंतपुर को.ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना आर्थिक दंड
ऑक्टोबर 12, 2017 दि अनंतपुर को.ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना आर्थिक दंड बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1) (ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि अनंतपुर को ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लावला असून, हा दंड, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशींवरील रिझर्व बँकेने दिलेल

आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 46 डब्ल्यु खाली इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंचाच्या प्राधिकृती करणासाठीच्या संबंधाने आरबीआयकडून प्रारुप सूचना प्रसृत
ऑक्टोबर 12, 2017 आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 46 डब्ल्यु खाली इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंचाच्या प्राधिकृती करणासाठीच्या संबंधाने आरबीआयकडून प्रारुप सूचना प्रसृत. भारतीय रिझर्व बँकेने, आज, रिझर्व बँकेकडून नियंत्रित/विनियमित केल्या जाणा-या वित्तीय बाजार संलेखांसाठीचे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंच प्राधिकृत करण्यासाठी प्रारुप सूचना/निदेश प्रसृत केले आहेत. बँका, मार्केटमधील सहभागी व इतर संबंधित पक्ष ह्यांचेकडून, ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवर, नोव्हेंबर 10, 2017 पर्यंत त्यांची

ऑक्टो 11, 2017
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा - (2016-17) - नोंदणीसाठी आवाहन
ऑक्टोबर 11, 2017 सार्वजनिक क्षेत्रातील बँका/वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा - (2016-17) - नोंदणीसाठी आवाहनहिंदी भाषेच्या (राजभाषा) वापर प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्थांसाठी एक द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा आयोजित करत असते. सर्व पीएसबी/एफआयना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी, सोबत दिलेला नमुना भरुन, एप्रिल 1, 2016 ते मार्च 31, 2017 दरम्यान त्यांनी प्रसिध्द केलेल्या द्वैभाषिक/हिंदी हाऊ

ऑक्टो 10, 2017
नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 10, 2017 नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागुबँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1) (ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि., फोर्ट, मुंबई ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, हा दंड, संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे व अग्रिम राशी ह्यावरील आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच

पेज अंतिम अपडेट तारीख: एप्रिल 30, 2025