प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
नोव्हें 11, 2016
पुरेशी रोकड उपलब्ध आहे - आरबीआयचे आश्वासन. धीर धरण्यासाठी व सोयीनुसार नोटा बदलण्यासाठी जनतेला आवाहन
नोव्हेंबर 11, 2016 पुरेशी रोकड उपलब्ध आहे - आरबीआयचे आश्वासन. धीर धरण्यासाठी व सोयीनुसार नोटा बदलण्यासाठी जनतेला आवाहन आज दिलेल्या एका निवेदनात, भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे की, रु.500 व रु.1000 च्या विद्यमान नोटांचा वैध चलन असल्याचा गुणविशेष काढून टाकल्यानंतर, तिने रु.2000 च्या नवीन व इतर मूल्याच्या नोटांचे वाटप देशभरात करण्याची व्यवस्था केली आहे. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध असून देशभरात चलनी नोटा पोहोचविण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर

नोव्हें 10, 2016
शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ, आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार
नोव्हेंबर 10, 2016 शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ, आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार शनिवार, दि. 12 नोव्हेंबर व रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी बँका जनतेच्या व्यवहारांसाठी सुरु राहणार असल्याने, असे ठरविण्यात आले आहे की, शनिवार 12 नोव्हेंबर व रविवार 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी प्रदान प्रणालीही (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, सीपीएलओ व कॉल मार्केट्स) सुरु ठेवल्य

नोव्हें 09, 2016
नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील
नोव्हेंबर 08, 2016 नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील. बुधवार दि. 9 नोव्हेंबर, 2016 रोजी, सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक, ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँकांसह, अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या सर्व बँका जनतेसाठी बंद राहतील. अल्पना किलावाला प्रधान सल्लागार वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1143

शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार
नोव्हेंबर 09, 2016 शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार. सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँका ह्यासह सर्व अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या बँका, शनिवार, दि. नोव्हेंबर 12 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 रोजी जनतेसाठी सुरु ठेवल्या जातील. बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखा, नोव्हेंबर 12 व नोव्हेंबर 13, 2016 रोजी नियमित कामाचे दिवस म्हणून सर्व व्यवहार करण्यास सुरु ठे

नोव्हें 08, 2016
इनसेट अक्षर ‘ई’ असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या नोटांचे वितरण
नोव्हेंबर 08, 2016 इनसेट अक्षर ‘ई’ असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘ई’ हे इनसेट अक्षर असलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष आणि स्वच्छ भारत लोगो असलेल्या रु.500 च्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नव्या रु.500 च्या नोटा, रंग, आकार, विषय, सुरक्षा लक्षणांच्या जागा आणि डिझाईन ह्या बाबतीत, आधी विहित केलेल्या नो

रु ५०० आणि रु १००० मूल्य वर्गाचे वैध चलन मागे घेण्याबाबत- आरबीआई ची सूचना
नोव्हेंबर 08, 2016 रु ५०० आणि रु १००० मूल्य वर्गाचे वैध चलन मागे घेण्याबाबत- आरबीआई ची सूचना भारत सरकार ने आपल्या ०८ नोव्हेंबर २०१६ च्या अधिसूचना सं.२६५२ द्वारे भारतीय रिझर्व बॅंके द्वारा ०८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत जारी केलेल्या महात्मा गांधी श्रृंखलेतील ५०० रु आणि १००० रु च्या मूल्यवर्गाच्या बैंक नोटांची वैध चलन स्थिती मागे घेतली आहे. भारतीय बैंक नोटांचे बनावटीकरण रोखणे, रोख जमा काळे धन प्रभावीपणे अमान्य करणे व नकली नोटांसह दहशतवाद्यांच्या वित्त पोषणावर अ

रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत
नोव्हेंबर 08, 2016 रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच, इनसेट लेटर नसलेल्या आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व बँक नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या महात्मा गांधी मालिका (नवी) मधील रु.2,000 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागील बाजूवर, आंतर ग्रहीय अंतराळातील आपल्या देशाच्या प्रथम मोहिमेचे चिन्ह म्हणून मंगळ यानाचे चित्र छापले आहे. ह्या नोटांचा बेस कलर मॅजेंडा आहे. ह्या नोटेवर, सर्

‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.2000 च्या नोटांचे वितरण
नोव्हेंबर 08, 2016 ‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.2000 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागच्या बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष असलेल्या, महात्मा गांधी मालिका (नवी) मधील, रु.2000 च्या नोटा प्रसृत करणार आहे. आता दिल्या जाणा-या नोटांचे डिझाईन, वृत्तपत्र निवेदन क्र. 1144 दि. नोव्हेंबर 8, 2016 द्वारा अधिसूचित केलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.200

नोव्हें 07, 2016
आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक
नोव्हेंबर 07, 2016 आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक श्री. जी महालिंगम ह्यांनी रिझर्व बँकेमधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने, त्यांच्या जागी, रिझर्व बँकेने श्री. एम. राजेश्वर राव ह्यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक केली आहे. कार्यकारी संचालक ह्या नात्याने, श्री. राजेश्वर राव, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, वित्तीय बाजार ऑपरेशन विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभाग ह्यांचा कारभार पाहतील. कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक होण्यापूर्वी, श्री. राजेश्व

नोव्हें 02, 2016
आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016
नोव्हेंबर 02, 2016 आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016. भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आयकराची रक्कम ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधी जमा करावी. असेही सांगण्यात आले आहे की, कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेल्या ऑनलाईन प्रदान सुविधांचा उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास टळेल. असे दिसून आले आ

पेज अंतिम अपडेट तारीख: एप्रिल 30, 2025