RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
मे 22, 2016
Strengthening Free Enterprise in India : RBI Governor
"India has come a long way in encouraging free enterprise - from tiny shops to large internet start-ups, the spirit of entrepreneurship is alive. Doing business is now more reputable than just a few decades ago, as is getting rich. Graduates increasingly want to start businesses or work for start-ups rather than join an established consultancy or a bank. What was now needed was to continue improving the environment so that everyone had a better chance." This was state

मे 19, 2016
लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र, ह्यांना रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांना नोव्हेंबर 19, 2016 पर्यंत मुदतवाढ
मे 19, 2016 लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र, ह्यांना रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांना नोव्हेंबर 19, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे ह्यांना, निदेश दिनांक मे 19, 2014 अन्वये, मे 20, 2014 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आदेश दि. नोव्हेंबर 12, 2014 आणि आदेश दि. नोव्हेंबर 4, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता, प्रत्येकी सहा महिन्यांसाठी तीन वेळा वाढ

मे 16, 2016
शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ
मे 16, 2016 शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे ह्यांना, ऑगस्ट 14, 2014 रोजीच्या निदेशान्वये, ऑगस्ट 20, 2014 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशाखांली ठेवण्यात आले होते. वरील निदेशांची वैधता, निदेश दि. फेब्रुवारी 4, 2015, दि. जुलै 21, 2015 आणि दि. नोव्हेंबर 4, 2015

मे 13, 2016
Applications for authorising BBPOUs: Status
The Reserve Bank of India had, on October 20, 2015, invited applications from banks and non-banks for authorisation/approval as Bharat Bill Payment Operating Unit (BBPOU). The date of receipt of these applications was extended from November 20, 2015 to December 18, 2015 Press Release dated November 13, 2015. It was also indicated that the applications received till close of business on November 20, 2015 will be processed earlier by the Reserve Bank of India. As at the

मे 12, 2016
जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
मे 12, 2016 जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) अन्वये तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना, रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला असून तो दंड, वरील बँकेचे त्यावेळी असलेल्या संचालकांचे हितसंबंध असलेल्या, जळगाव स्टार्च फॅक्टरीला बँकेला येणे असलेल्

मे 10, 2016
7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर
मे 10, 2016 7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर पुढील एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स व्ही एच दोशी आणि सन्स इंव्हेस्ट

मे 09, 2016
रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार
मे 09, 2016 रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील व दोन्हीही अंक-फलकांमध्ये ‘R’ हे अक्षर असलेल्या रु.1000 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या बँक नोटांच्या दर्शनी बाजूवर वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, मोठे ओळख चिन्ह व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन ह्यांची सही ह्यासह इतर सर्व सुरक्षा चिन्हे असतील. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्षही असेल.

मे 06, 2016
आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात
मे 06, 2016 आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात केंद्रीय बँकिंगमध्ये खास/नवीनतम संशोधन करण्यासाठी तरुण व्यक्तींना वाव व संधी मिळावी ह्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने रिसर्च इंटर्नशिप योजना सुरु केली आहे. ही योजना अलिकडेच स्नातक झालेल्या आणि अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करु इच्छिणा-या किंवा सरकारी संशोधन संस्थांमध्ये किंवा संख्यात्मक विश्लेषणात्मक कल आवश्यक असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये निरनिराळी पदे मिळविण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व

भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ
मे 06, 2016 भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना, त्यांना लागु केलेल्या निदेशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर, मे 1, 2016 ते ऑक्टोबर 31, 2016 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली ऑक्टोबर 31, 2012 रोजी दिलेल्या निदेशांखाली वरील बँक, ऑक्टोबर 31, 2012 रोजी व्यवहार बंद झाल्य

मे 05, 2016
खाजगी क्षेत्रामधील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची ‘प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ आरबीआयकडून प्रसृत
मे 05, 2016 खाजगी क्षेत्रामधील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची ‘प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ आरबीआयकडून प्रसृत भारतीय रिझर्व बँकेने आज तिच्या वेबसाईटवर ‘खाजगी क्षेत्रातील युनिवर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ प्रदर्शित केली आहेत. ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवर तिने, बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या, उद्योग गृहे, इतर संस्था व जनतेकडून त्यांची मते/मतांतरे मागविली आहेत. ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवरील मते व सूचना, जून 30, 2016

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 05, 2025