प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
फेब्रु 05, 2016
भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार
फेब्रुवारी 5, 2016 भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार “भारत सरकारने, 1.44 टक्के इन्फ्लेशन इंडेक्स्ड सरकारी बाँड्स-2023” ची पुनर् खरेदी, उलट लिलावामार्फत, एकूण रु.6500 कोटींना(दर्शनी मूल्य) करावयाचे अधिसूचित केले आहे. अतिरिक्त असलेल्या रोख शिल्लक रकमांचा उपयोग करुन, सरकारी भाग धारणाचे (स्टॉक) मुदतपूर्व विमोचन करण्यासाठी, सरकारद्वारे ही पुनर् खरेदी केली जाईल. सरकारी स्टॉकची वरील पुनर् खरेदी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असेल. प्रतिभूतींसाठीचा

फेब्रु 03, 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून, मे 3, 2016 पर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी 3, 2016 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून, मे 3, 2016 पर्यंत मुदतवाढ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये, आरबीआयने, पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 4, 2016 ते मे 3, 2016 पर्यंत अशी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही बँक मे 2012 पासून निदेशां खाली होती. ह्यापूर्वी ह्या निदेशांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ सहा वेळा आणि एक वेळा, तीन महि

फेब्रु 02, 2016
‘R’ हे इनसेट असलेल्या रु.100 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार
फेब्रुवारी 2, 2016 ‘R’ हे इनसेट असलेल्या रु.100 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार रिझर्व बँक लवकरच, तीन अतिरिक्त/सुधारित लक्षणे असलेल्या-म्हणजे, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘R’ हे इनसेट अक्षर, गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व मागील बाजूवर ‘2015’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.100 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. देण्यात येणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, पूर्वी दिल्या गेलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.100 च्या नोटांप्रमाणेच असेल.

फेब्रु 01, 2016
एफडीआय संबंधित फॉर्म्स, 8 फेब्रुवारी 2016 पासून ऑनलाईन सादर करण्यास आरबीआयचे बँकांना सांगणे
फेब्रुवारी 1, 2016 एफडीआय संबंधित फॉर्म्स, 8 फेब्रुवारी 2016 पासून ऑनलाईन सादर करण्यास आरबीआयचे बँकांना सांगणे रिझर्व बँकेकडून आज प्राधिकृत डीलर (एडी) वर्ग-1 बँकांना सांगण्यात आले की, त्यांनी फेब्रुवारी 8, 2016 पासून, अॅडव्हान्स रिमिटन्स फॉर्म्स (एआरएफ), फॉरिन कोलॅबरेशन जनरल परमिशन रुट (एफसी-जीपीआर) आणि फॉरिन कोलॅबरेशन ट्रान्स्फर ऑफ शेअर्स (एफसी-टीआरएस) ह्यांचे सादरीकरण, अपरिहार्यतेने, केवळ ई-बिझ पोर्टल वर ऑनलाईन करावे. फेब्रुवारी 8, 2016 पासून लेखी/प्रत्यक्ष फॉर्म्स

जाने 28, 2016
मेसर्स लक्ष्मण लीफिन लि. ह्यांच्यावर आरबीआयने आर्थिक दंड जारी केला
जानेवारी 28, 2016 मेसर्स लक्ष्मण लीफिन लि. ह्यांच्यावर आरबीआयने आर्थिक दंड जारी केला भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), सर्वश्री लक्ष्मण लिफिन लि., हैद्राबाद ह्या पंजीकृत गैरबँकिंग कंपनीला, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 58 ब च्या पोटकलम 5 (अअ) सह वाचित, कलम 58 - जी(1) खाली, रु. 2 लाख (रुपये दोन लाख) चा दंड ठोठावला. हा दंड, अधिसूचना आयडीएमडी. डीओडी.10/11.01.01 (ए)/ 2009 दि. जून 23, 2010 मधील, अपरिवर्तनीय डिबेंचर्स (रिझर्व बँक) देणे निदेश, 2010, मधील तरतुदींचे, आणि अधिसूचना

“डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125व्या जयंती” निमित्त रु.10 ची नाणी प्रसारीत करणे
जानेवारी 28, 2016 “डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125व्या जयंती” निमित्त रु.10 ची नाणी प्रसारीत करणे भारत सरकारने, डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125 व्या जयंतीच्या स्मृत्यर्थ ₹ 10 ची नाणी तयार केली असून, रिझर्व बँकेद्वारा ती लवकरच प्रसारित केली जातील. वित्त मंत्रालयाच्या आर्थिक विभागाने प्रसिध्द केलेल्या, ऑक्टोबर 26, 2015 रोजीच्या भारतीय राजपत्र असाधारण - भाग 2, कलम 3, पोटकलम (1) - क्र. 565 मध्ये अधिसूचित केल्यानुसार, ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे. दर्शनी बाजू ना

जाने 22, 2016
सीकेपी सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून जुलै 31, 2016 पर्यंत मुदतवाढ
जानेवारी 22, 2016 सीकेपी सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून जुलै 31, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, निदेश दि. एप्रिल 30, 2014 अन्वये, मे 2, 2014 रोजी व्यवहार बंद झाल्यानंतर, सीकेपी सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता पुढीलप्रमाणे चार वेळा वाढविण्यात आली होती - निदेश दि. ऑक्टोबर 21, 2014 अन्वये तीन महिन्यांसाठी

अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मोठी केलेले ‘E’ ओळख चिन्ह असलेल्या रु.500 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार
जानेवारी 22, 2016 अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मोठी केलेले ‘E’ ओळख चिन्ह असलेल्या रु.500 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार भारतीय रिझर्व बँक लवकरच, पुढील तीन अतिरिक्त/सुधारित लक्षणे असलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, रु.500 च्या नोटा प्रसृत करणार आहे. दोन्हीही अंक-फलकात ‘E’ हे इनसेट अक्षर, नोटेच्या मागील बाजूवर, गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व 2015 हे छपाईचे वर्ष. ह्या नोटेचे डिझाईन, पूर्वी देण्यात आलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005

आरबीआय, अंक फलकात वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स आणि मोठे ओळख चिन्ह असलेल्या रु.100च्या नोटा, प्रसारित करणार
जानेवारी 22, 2016 आरबीआय, अंक फलकात वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स आणि मोठे ओळख चिन्ह असलेल्या रु.100च्या नोटा, प्रसारित करणार. बँक नोटांचे डिझाईन/सुरक्षा लक्षणे ह्यात सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून, व बनावट नोटा छापण्यास प्रतिबंध घालण्यासाठी, रिझर्व बँकेने अलिकडेच, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या रु.100, रु.500 व रु.1000 च्या नोटा सुरु केल्या होत्या. ह्या लक्षणाबाबत वृत्तपत्र निवेदने क्र. (i) 2014-2015/2750 dated June 25, 2015, (ii) 2015-201

जाने 21, 2016
आरबीआय तिच्या सुवर्ण मुद्रीकरण (मोनेटायझेशन) योजनेवरील महानिदेश अधिक ग्राहक स्नेही करणार
जानेवारी 21, 2016 आरबीआय तिच्या सुवर्ण मुद्रीकरण (मोनेटायझेशन) योजनेवरील महानिदेश अधिक ग्राहक स्नेही करणार भारतीय रिझर्व बँकेने, आज तिच्या, सुवर्ण मुद्रीकरण योजनेवरील महानिदेशामध्ये काही सुधारणा केल्या. ही योजना अधिक ग्राहक स्नेही करण्यासाठी, हे बदल, केंद्र सरकारच्या सल्ल्यांने करण्यात आले. ठेवीदारांना, त्यांच्या मध्यम मुदतीच्या सरकारी ठेवींची मुदतपूर्व निकासी, किमान लॉक-इन कालावधीनंतर तीन वर्षांनी करता येईल, तर दीर्घ मुदतीच्या सरकारी ठेवींबाबत ती, लॉक-इन कालावधीनंतर

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 05, 2025