<font face="mangal" size="3">10 एनबीएफसींकडून पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआय - आरबीआय - Reserve Bank of India
78481751
प्रकाशित तारीख जुलै 18, 2017
10 एनबीएफसींकडून पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
जुलै 18, 2017 10 एनबीएफसींकडून पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत पुढील एनबीएफसींनी, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने ती पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय खाली व्याख्या केल्यानुसार एक अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/161 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?