<font face="mangal" size="3">11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्र - आरबीआय - Reserve Bank of India
78502649
प्रकाशित तारीख जानेवारी 04, 2018
11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत
जानेवारी 4, 2018 11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे वरील एनबीएफसींनी परत केली आहेत. जसे की वरील कंपन्या, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या (अ) खाली दिल्या नुसार अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1838 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?