<font face="mangal" size="3">13 एनबीएफसींकडून त्यांचे पंजीकरण प्रमाणपत्र  - आरबीआय - Reserve Bank of India
78488720
प्रकाशित तारीख मार्च 17, 2017
13 एनबीएफसींकडून त्यांचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत
मार्च 17, 2017 13 एनबीएफसींकडून त्यांचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने ती पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2489 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?