RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78471327

2 एनबीएफसींद्वारा त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर

मे 03, 2016

2 एनबीएफसींद्वारा त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर

पुढील दोन एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत.  भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स ज्युबिलंट कॅपिटल प्रा.लि. 1-ए, सेक्टर16-ए, नॉयडा, उत्तर प्रदेश - 201301 बी.14.00505 मार्च 20, 1998 मार्च 01, 2016
2. मेसर्स लेक्सिकॉन कमर्शियल एंटरप्रायजेस लि. 84/1ए, टोप्सिया  रोड (दक्षिण), कोलकाता– 700046 बी -05.03051 मे 24, 2001 मार्च 21, 2016

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये दिल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2561

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?