<font face="mangal" size="3">20 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रí - आरबीआय - Reserve Bank of India
78480693
प्रकाशित तारीख एप्रिल 18, 2017
20 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
एप्रिल 18, 2017 20 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापरु करुन, भारतीय रिझर्व बँकेने, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. श्वेता मोहिले वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2816 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?