Page
Official Website of Reserve Bank of India
78519886
प्रकाशित तारीख
मे 28, 2019
5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत
मे, 28 2019 5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद प्रेस प्रकाशन : 2018-2019/2781 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?