Page
Official Website of Reserve Bank of India
78468758
प्रकाशित तारीख
मे 10, 2016
7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर
मे 10, 2016 7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर पुढील एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये दिल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2626 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?