RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506566

7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

एप्रिल 16, 2018

7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स रेडियंट होल्डिंग्ज प्रा. लिमिटेड मेहता महल, 11 वा मजला, 15, मॅथ्यू रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई 400 004 13.00398 मार्च 23, 1998 फेब्रुवारी 26, 2018
2. मेसर्स द मुल्लापुडी इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनी प्रा. लि. 5-9 -31, मुलापुदिवारी स्ट्रीट, तनुकु, वेस्ट गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश -534211 बी-09.00406 डिसेंबर 27, 2002 मार्च 09, 2018
3. मेसर्स अर्जुन मिनरल्स एंड ट्रांसपोर्टर्स लिमिटेड पी-103, प्रिन्सेप स्ट्रीट, तिसरा मजला, रुम क्रमांक 24, कोलकाता -700072 05.01413 एप्रिल 02, 1998 मार्च 09, 2018
4. मेसर्स सोफेट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड 8, अबानिंद्र नाथ ठाकूर सरणी, 8 वा मजला, कोलकाता -700 017 05.01191 मार्च 21, 1998 मार्च 14, 2018
5. मेसर्स आरएनटी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड 1 आणि 2, ओल्ड कोर्ट हाउस कॉर्नर, कोलकाता -700001 05.01771 एप्रिल 29,1998 मार्च 14, 2018
6. मेसर्स सुप्रा एक्सपोर्ट्स लिमिटेड द्रौपदी मेंन्शन, 11, ब्रेबॉर्न रोड, कोलकाता -700001 05.02566 मे 30,1998 मार्च 14, 2018
7. मेसर्स पिरामल टेक्स्टुरिसिंग प्रायव्हेट लिमिटेड 8 वा मजला, पिरामल टॉवर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई - 400 013 बी-13.01423 नोव्हेंबर 18, 2000 मार्च 22, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2745

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?