RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78504072

7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

मे 15, 2018

7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स शुभ लाभ ट्रेडर्स प्रा. लि. 211, मेगासिटी चेंबर्स, 1, इंडिया एक्सचेंज प्लेस, कोलकाता, पश्चिम बंगाल - 700 001 05.00654 मार्च 05, 1998 मार्च 22, 2018
2. मेसर्स सवाहनी फायनान्सियर्स जम्मू लिमिटेड (पूर्वीची मेसर्स सवाहनी फायनान्सिसर्स जम्मू प्रा. लि.) मणि राम मार्केट, कनक मंडी, जम्मू -180 001 11.00025 नोव्हेंबर 22, 2011 एप्रिल 05, 2018
3. मेसर्स दकसम फायनांस लिमिटेड (पूर्वीची मेसर्स दकसम फायनांस प्रायव्हेट लिमिटेड) मणि राम मार्केट, कनक मंडी, जम्मू -180 001 11.00035 मार्च 24, 2008 एप्रिल 09, 2018
4. मेसर्स यू.पी. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड 10, अशोक मार्ग, लखनऊ -226 001, उत्तर प्रदेश बी.12.00429 डिसेंबर 27, 2002 एप्रिल 11, 2018
5. मेसर्स सनाम इनव्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड 207, कुसल बाजार, 32-33, नेहरू प्लेस, नवी दिल्ली- 110 019 बी-14.01925 सप्टेंबर 07, 2000 एप्रिल 13, 2018
6. मेसर्स टोरेन्ट प्रायव्हेट लिमिटेड टोरेन्ट हाऊस, ऑफ आश्रम रोड, अहमदाबाद -380 009 बी.01.00542 एप्रिल 22, 2015 एप्रिल 16, 2018
7. मेसर्स बारडोन ऍण्ड कंपनी प्रा. लि. 96, बजाज भवन, 9 वा मजला, 226, नरिमन पॉईंट, मुंबई 400 021 13.00119 फेब्रुवारी 26, 1998 एप्रिल 24, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2997

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?