RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78496582

8 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

डिसेंबर 19, 2016

8 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी त्यांना आरबीआयने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मे. रमा व्यापार प्रा. लि. 5, डॉ. राजेंद्र प्रसाद सरानी (क्लाईव रो), 1 ला मजला, रुम क्र. 23, कोलकाता - 700001. 05.00357 फेब्रुवारी 26, 1998 ऑक्टोबर 26, 2016
2 मे. वेंकटाद्री फायनान्शियल सर्व्हिसेस लि. डी.क्र. 59-ए-10-7, प्लॉट क्र. 22, केपी नगर, विजयवाडा, 520008, (आंध्र प्रदेश). बी-09.00163 एप्रिल 04, 2005 ऑक्टोबर 26, 2016
3 मे. क्रेसा फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (पूर्वीची प्रणव इनफिन प्रा. लि.). प्रेम टॉवर्स, डी.क्र. 73-12-4ए, म्युनसिपल शाळेजवळ, नारायणपुरम, राजमुंद्री- 533105 (आंध्र प्रदेश). बी-09.00274 जानेवारी 07, 2009 ऑक्टोबर 28, 2016
4 मे. लिंक एजन्सीज प्रा. लि. आय-1794, सी आर. पार्क, नवी दिल्ली - 110019. बी-14.02802 डिसेंबर 31, 2002 नोव्हेंबर 03, 2016
5 मे. ओरिएंट रेझिन्स लि. ओरिएंट हाऊस, 10, फ्रेंड्स कॉलनी (पश्चिम), मथुरा रोड, नवी दिल्ली - 110065. बी-14.02873 नोव्हेंबर 16, 2011 नोव्हेंबर 08, 2016
6 मे. पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लि. 303/4/5, ए टु झेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस जी के मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई - 400013. बी-13.00738 एप्रिल 20, 1998 नोव्हेंबर 15, 2016
7 मे. भावना होल्डिंग्ज प्रा. लि. 103, स्पॅन लँड मार्क बिल्डिंग, अंधेरी-कुर्ला रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093. 13.00674 एप्रिल 20, 1998 नोव्हेंबर 29, 2016
8 मे. हायसिंथ इनवेस्टमेंट्स अँड ट्रेडर्स प्रा. लि. 29 विकास सेंटर, 104, एस व्ही रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई - 400054. 13.01047 सप्टेंबर 28, 1998 नोव्हेंबर 29, 2016

ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये दिल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1569

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?