Page
Official Website of Reserve Bank of India
78489584
प्रकाशित तारीख
नोव्हेंबर 23, 2016
एअरटेल पेमेंटस बँक लिमिटेडकडून कार्यकृतींची सुरुवात
नोव्हेंबर 23, 2016 एअरटेल पेमेंटस बँक लिमिटेडकडून कार्यकृतींची सुरुवात नोव्हेंबर 23, 2016 पासून, एअरटेल पेमेंटस बँक लि. ह्यांनी, एक प्रदान बँक म्हणून कार्यवाही सुरु केली आहे. भारतामध्ये एक प्रदान बँक म्हणून व्यवसाय करण्यास रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 22(1) खाली वरील बँकेला परवाना दिला आहे. ऑगस्ट 19, 2015 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्र निवेदनानुसार, एअरटेल एम कॉमर्स सर्विसेस लि. ही संस्था, पेमेंट बँक स्थापन करण्यास मंजुरी दिलेल्या 11 अर्जदारांपैकी एक होती. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1301 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?