RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

136313479

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव सेंट्रल रायफिसेन - बोअरेनलीन बँक बी.ए.’ हे नाव, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलणे

आरबीआय/2016-17/287
आरईएफ.डीबीआर.क्र.आरईटी.बीसी/21/12.07.131A/2016-17

एप्रिल 20, 2017

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय/महोदया,

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव सेंट्रल रायफिसेन - बोअरेनलीन बँक बी.ए.’ हे नाव, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलणे

आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग-3, कलम 4) दि. जुलै 16, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.11033/23.03.027/2015-16 दि. मार्च 23, 2016 अन्वये, ‘को ऑपरेटिव रायफिसेन-बोअरेनलीन बँक बी.के.’ ह्यांचे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(एम जी सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?