<font face="mangal" size="3px">डेवलपमेंट क्रेडिट बँक च्या नावात, भारतीय रिझ&# - आरबीआय - Reserve Bank of India
78483347
प्रकाशित तारीख जानेवारी 10, 2014
डेवलपमेंट क्रेडिट बँक च्या नावात, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, डीसीपी बँक लि. असा बदल करणे
आरबीआय/2013-14/442 जानेवारी 10, 2014 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय, डेवलपमेंट क्रेडिट बँक च्या नावात, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, डीसीपी बँक लि. असा बदल करणे. येथे सांगण्यात येत आहे की, डिसेंबर 28, 2013 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3, कलम 4) प्रसिध्द केल्याप्रमाणे व अधिसूचना डीबीओडी.पीएसबीडी क्र.10131/16.01.132/2013-14 दि. नोव्हेंबर 25, 2013 अन्वये ऑक्टोबर 24, 2013 पासून, “डेवलपमेंट क्रेडिट बँक लि.”चे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, “डीसीपी बँक लि.”असे बदलण्यात आले आहे. आपली, (सुजाता लाल) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?