<font face="mangal" size="3">आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये “कí - आरबीआय - Reserve Bank of India
78467992
प्रकाशित तारीख एप्रिल 07, 2016
आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांच्या नावात, “केईबी हाना बँक” असा बदल
आरबीआय/2015-16/365 एप्रिल 7, 2016 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांच्या नावात, “केईबी हाना बँक” असा बदल येथे कळविण्यात येत आहे की अधिसूचना क्र. डीबीआर.आयबीडी.क्र.4793/23.13.065/2015-16 ऑक्टोबर 6, 2015 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. डिसेंबर 19, 2015 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांचे नाव “केईबी हाना बँक” असे बदलण्यात आले आहे. आपला, (एम.के.समंतरे) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?