“मिझुहो कॉर्पोरेट बँक लि.” च्या नावात भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या सेकंड शेडयुलमध्ये, “मिझुहो बँक लि.” असा बदल
आरबीआय/2013-14/480 फेब्रुवारी 03, 2014 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय, “मिझुहो कॉर्पोरेट बँक लि.” च्या नावात भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या असे सांगण्यात येत आहे की, “मिझुहो कॉर्पोरेट बँक लि.” चे नाव, अधिसूचना डीबीओडी आयबीडी क्र. 12056/23.13.078/2013-14, दि. डिसेंबर 27, 2013 अन्वये, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या सेकंड शेडयुलमध्ये, “मिझुहो बँक लि.” असे बदलण्यात आले असून, जानेवारी 25, 2014 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3, विभाग 4) तसे प्रसिध्द करण्यात आले आहे. आपली (सुजाता लाल) |
पेज अंतिम अपडेट तारीख: