<font face="mangal" size="3">आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रे - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन - बोएरेलीन बँक बी.ए.)” ह्यांच्या नावामध्ये “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असा बदल
आरबीआय/2015-16/364 एप्रिल 7, 2016 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन - बोएरेलीन बँक बी.ए.)” ह्यांच्या नावामध्ये “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असा बदल अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.4293/23.03.027/2015-16 दिनांक सप्टेंबर 28, 2015 अन्वये आणि भारतीय राजपत्र (विभाग 3, कलम 4) दि. डिसेंबर 19, 2015 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार आम्ही असा सल्ला देतो की, आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन – बोएरेलीन बँक बी.ए.” हे नांव बदलून “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असे बदलण्यात आले आहे. आपला, (एम.के.समंतरे) |