RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78507725

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खाली सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

जानेवारी 4, 2018

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खाली सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु ह्यांना दि. एप्रिल 1, 2013 रोजी दिलेल्या (व त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशांसह वाचित) व सर्वात शेवटी जून 29, 2017 रोजी देण्यात आलेल्या निर्देशांचा कार्यकारी कालावधी, जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याने, भारतीय रिझर्व बँकेने आणखी सहा महिन्यांसाठी वाढविला आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे निर्देश देत आहे की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु ह्यांना वेळोवेळी सुधारित केलेले एप्रिल 1, 2013 चे व सर्वात शेवटी जानेवारी 4, 2018 पर्यंत वैधतेला मुदतवाढ देण्यात आलेले निर्देश, पुनरावलोकनाच्या अटी आणखी सहा महिन्यांसाठी (म्हणजे जानेवारी 5, 2018 पासून जुलै 4, 2018 पर्यंत) वरील बँकेला लागु असतील.

संदर्भित निर्देशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

आरबीआयने वरील निर्देश दिले ह्याचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेला बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधासह बँकिंगचा व्यवसाय करु शकते. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1834

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?