RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78514512

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35 खालील सर्व समावेशक निर्देशांना मुदतवाढ.

जानेवारी 02, 2019

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35 खालील सर्व समावेशक निर्देशांना मुदतवाढ.

जनेतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बेंगळुरु ह्यांना, सर्वात शेवटी जुलै 2, 2018 रोजी दिलेल्या, एप्रिल 1, 2013 नंतर दिलेल्या निर्देशांसह वाचित, निर्देश दि. एप्रिल 1, 2018 ला मुदतवाढ देणे, जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बेंगळुरु ह्यांना, सर्वात शेवटी जानेवारी 4, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित केलेले दि. एप्रिल 1, 2013 चे निर्देश, त्या बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे जानेवारी 5, 2019 ते जुलै 4, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

संदर्भित निर्देशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचा अर्थ, आरबीआयने त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, बँक व्यवसाय निर्बंधांसह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1537

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?