RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

136309774

सार्वभौम सुवर्णरोखे योजना, अधिसूचना क्र. 4 (25) - डब्ल्यु अँड एम/2017 मध्ये सुधारणा

भारत सरकार,
वित्त मंत्रालय,
आर्थिक कार्य विभाग

नवी दिल्ली, दि. ऑक्टोबर 25, 2017

अधिसूचना

सार्वभौम सुवर्णरोखे योजना, अधिसूचना क्र. 4 (25) - डब्ल्यु अँड एम/2017 मध्ये सुधारणा

(1) जीएसआर : सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 च्या (2006 चा 38) कलम 3 च्या खंड (3) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, केंद्र सरकार, येथे अधिसूचना क्र. एफ.4 (25)- डब्ल्यु अँड एम /2017 दि. ऑक्टोबर 6, 2017 [अधिसूचना क्र. जीएसआर 1225 (ई)] अन्वये अधिसूचित केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या खंड 13 मध्ये विहित केलेल्या अटींमध्ये सुधारणा करत आहे.

(2) मूळ अधिसूचनेतील खंड 13 ऐवजी पुढील मजकुर देण्यात आला आहे.

’13. वैधानिक तरलता गुणोत्तरासाठी पात्रता : केवळ लिएन/तारण/प्लेज ची प्रक्रिया आवाहित करुन बँकांनी मिळविले रोखेच, वैधानिक तरलता गुणोत्तरासाठी ग्राह्य समजले जातील’

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?