RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78511191

सरकारी लेखेची वार्षिक समाप्ती - केंद्र/राज्य सरकारांचे व्यवहार - चालु वित्तीय वर्षासाठी (2017-18) विशेष उपाय

मार्च 27, 2018

सरकारी लेखेची वार्षिक समाप्ती - केंद्र/राज्य सरकारांचे व्यवहार - चालु वित्तीय वर्षासाठी (2017-18) विशेष उपाय

करदात्यांना अधिकतर सुविधा देण्याच्या विचाराने असे ठरविण्यात आले आहे की, आरबीआयची कार्यालये, आणि सरकारी बँकिंग करणा-या एजन्सी बँकांच्या सर्व नेमलेल्या बँका, मार्च 31, 2018 रोजी संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत त्यांचे काऊंटर्स खुले ठेवतील, इलेक्ट्रॉनिक व्यवहार त्या दिवसाच्या मध्यरात्री पर्यंत करता येतील.

सरकारी प्रदान व स्वीकार ह्यासाठी मदत करण्यासाठी, देशभरामध्ये, विशेष समाशोधन कार्यकृती करण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. वरील विस्तारित कामकाजांच्या वेळांबरोबर, आरटीजीएस व एनईएफटी ह्यासारख्या केंद्रीय प्रदान प्रणालीही कार्यान्वित केल्या जातील.

एप्रिल 2, 2018 रोजी मात्र, बँकांना त्यांच्या वार्षिक लेखा पूर्ण करण्यासाठी रजा घोषित केली असली तरी, आरबीआयची सर्व कार्यालये त्या दिवशी काम करतील, परंतु आरटीजीएस व एनईएफटी सारख्या केंद्रीय प्रदान प्रणाली त्या दिवशी कार्यान्वित नसतील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2571

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?