RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78495300

ऑक्टोबर 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी एनबीएफसी - एमएफआयनी आकारण्याचा लागु असलेला सरासरी बेस रेट

सप्टेंबर 28, 2018

ऑक्टोबर 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी एनबीएफसी - एमएफआयनी
आकारण्याचा लागु असलेला सरासरी बेस रेट

भारतीय रिझर्व बँकेकडून आज सांगण्यात आले आहे की, ऑक्टोबर 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी अबँकीय वित्तीय कंपनी - सूक्ष्म वित्त कंपन्यांनी त्यांच्या कर्जदारांना आकारावयाचा लागु असलेला सरासरी बेस दर 9.02% असेल.

येथे स्मरण व्हावे की, कर्जाच्या मूल्यासंबंधाने, एनबीएफसी-एमएफआयना दिलेल्या परिपत्रक दि. फेब्रुवारी 7, 2014 मध्ये, रिझर्व बँकेने सांगितले होते की, प्रत्येक महिन्याच्या तिमाहीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, एनबीएफसी-एमएफआयकडून त्यांच्या कर्जदारांना पुढील तिमाहीत आकारावयाचे व्याज दर काढण्यासाठी, ती पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस दराची सरासरी कळवील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/727

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?