लीड बँक जबाबदारी देणे
आरबीआय/2016-17/262 मार्च 30, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय, लीड बँक जबाबदारी देणे भारतीय राजपत्र अधिसूचना दि. फेब्रुवारी 22, 2017 अन्वये, सहाय्यक बँकांचे भारतीय स्टेट बँकेतील विलीनीकरण अधिसूचित करण्यात आले आहे. हा आदेश, एप्रिल 1, 2017 पासून जारी होत आहे. (2) ह्यामुळे, असे ठरविण्यात आले आहे की, सहाय्यक बँकांवरील आतापर्यंत लीड बँक म्हणून असलेली जिल्ह्यांची जबाबदारी भारतीय स्टेट बँकेवर टाकण्यात आली आहे. त्यानुसार लीड बँकेची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
(3) देशामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदारींमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (अजय कुमार मिस्रा) |
पेज अंतिम अपडेट तारीख: