लीड बँकेची जबाबदारी देणे
आरबीआय/2018-19/158 एप्रिल 1, 2019 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, लीड बँकेची जबाबदारी देणे विजया बँक आणि देना बँक ह्यांचे बँक ऑफ बडोदा मध्ये एकत्रीकरण केले जाण्याबाबत, भारतीय राजपत्र अधिसूचना जी एस आर.2 (ई) दि. जानेवारी 2, 2019 अन्वये अधिसूचित करण्यात आले आहे. ‘अॅमलगमेशन ऑफ विजया बँक अँड देना बँक विथ बँक ऑफ ऑफ बडोदा योजना 2019’ एप्रिल 1, 2019 पासून जारी झाली आहे. (2) वरील बाब विचारात घेता, विजया बँक व देना बँक ह्यांनी ह्यापूर्वी घेतलेल्या जिल्ह्यांसाठी लीड बँक जबाबदारी देण्याबाबत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, लीड बँकेची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
(3) देशामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु (गौतम प्रसाद बोराह) |
पेज अंतिम अपडेट तारीख: