Page
Official Website of Reserve Bank of India
78498335
प्रकाशित तारीख
नोव्हेंबर 09, 2016
नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील
नोव्हेंबर 08, 2016 नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील. बुधवार दि. 9 नोव्हेंबर, 2016 रोजी, सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक, ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँकांसह, अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या सर्व बँका जनतेसाठी बंद राहतील. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1143 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?