<font face="mangal" size="3">शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 201 - आरबीआय - Reserve Bank of India
78499952
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 09, 2016
शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार
नोव्हेंबर 09, 2016 शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार. सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँका ह्यासह सर्व अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या बँका, शनिवार, दि. नोव्हेंबर 12 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 रोजी जनतेसाठी सुरु ठेवल्या जातील. बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखा, नोव्हेंबर 12 व नोव्हेंबर 13, 2016 रोजी नियमित कामाचे दिवस म्हणून सर्व व्यवहार करण्यास सुरु ठेवाव्यात. ह्या दिवशी बँकिंग सेवा उपलब्ध असल्याबाबत बँकांनी प्रसिध्दी द्यावी. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1161 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?