<font face="mangal" size="3">सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्था - आरबीआय - Reserve Bank of India
78492450
प्रकाशित तारीख मार्च 14, 2017
सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्था ह्यांच्यासाठीची, 2015-16 सालची
द्वैभाषिक /हिंदी गृह मासिक स्पर्धा - निकाल
मार्च 14, 2017 सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्था ह्यांच्यासाठीची, 2015-16 सालची बँकांच्या पत्रकांमध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक, दर वर्षी, सार्वजनिक क्षेत्रांतील बँका व वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी गृह मासिक स्पर्धा आयोजित करत असते. 2015-16 सालासाठी आरबीआयने ह्या स्पर्धेचा निकाल प्रसिध्द केला आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2435 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?