RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503872

2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

मे 9, 2018

2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स कैलाश फीकोम लि
(सध्या माईंड विजन कॅपिटल लिमिटेड म्हणून ओळखले जाते)
बी -1, सद्गुरु कॉम्प्लेक्स, रूपल पार्क जवळ, गोत्री रोड, वडोदरा -390 021, गुजरात 01.00083 मार्च 09, 1998 मार्च 23, 2018
2. मेसर्स गोस्वामी क्रेडिट्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड
(सध्या गोस्वामी क्रेडिट आणि इन्व्हेस्टमेंट लि.)
सत्यागृह छावणी, लेन क्र. 21, बंगला क्रमांक 508, जोधपूर क्रॉस रोडच्या जवळ, सॅटेलईट, अहमदाबाद -380 015, गुजरात बी-14.1581 डिसेंबर 05, 2002 एप्रिल 04, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2952

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?