RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506931

6 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

जून 11, 2018

6 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1 मेसर्स पेस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड 8, अमरतोल्ला स्ट्रीट, 4 था मजला, खोली क्रमांक 405, कोलकाता -700001 बी.05.06270 मार्च 19, 2004 मार्च 26, 2018
2 मेसर्स महाजन व्यापर प्रायव्हेट लिमिटेड 71, बी.आर.बी.बसू रोड, खोली क्रमांक डी-507, 5 वा मजला, कोलकाता -700001 बी.05.04661 नोव्हेंबर 22, 2001 मार्च 26, 2018
3 मेसर्स अपेक्षा टूर्स आणि ट्रॅव्हल प्रा. लिमिटेड 208/3, राजा राम मोहन रॉय रोड, कोलकाता -700008 बी.05.06158 फेब्रुवारी 11, 2004 मार्च 26, 2018
4 मेसर्स रवींद्र हायर पर्चेस आणि फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कोटकापुरा रोड, बाघापुराना, अमृतसर, पंजाब बी-06.00427 जानेवारी 10, 2001 मे 04, 2018
5 मेसर्स ओशियनिक लिजिंग कंपनी प्रा. लिमिटेड एससीओ 88, 2 रा मजला, सेक्टर -35सी, चंदीगड -160034 बी-06.00241 मार्च 01, 2000 मे 18, 2018
6 मेसर्स आरपीएस फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड बी-XXXI-1135/245 एडी, मार्ग क्र 13, सरपंच कॉलनी, जमालपूर, चंदीगड रोड, लुधियाना, पंजाब बी-06.00425 जानेवारी 10, 2001 मे 18, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3245

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?