<font face="mangal" size="3">एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र रद्द</font> - आरबीआय - Reserve Bank of India
78512692
प्रकाशित तारीख मार्च 23, 2018
एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
मार्च 23, 2018 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपनीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपनी अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2538 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?