<font face="mangal" size="3">एनबीएफसीच्या पंजीकरण प्रमाणपत्राचे रद्दीक - आरबीआय - Reserve Bank of India
78506537
प्रकाशित तारीख एप्रिल 10, 2018
एनबीएफसीच्या पंजीकरण प्रमाणपत्राचे रद्दीकरण
एप्रिल 10, 2018 एनबीएफसीच्या पंजीकरण प्रमाणपत्राचे रद्दीकरण भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2688 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?