<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36(अ) च्या पोट& - आरबीआय - Reserve Bank of India
78485933
प्रकाशित तारीख एप्रिल 20, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36(अ) च्या पोटकलम (2) मध्ये दिलेल्या अर्थ/व्याख्येनुसार, केबीसी बँक एनव्ही ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त
आरबीआय/2016-17/286 एप्रिल 20, 2017 सर्व अधिसूचीत वाणिज्य बँका महोदय/महोदया, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36(अ) च्या पोटकलम (2) मध्ये दिलेल्या अर्थ/व्याख्येनुसार, केबीसी बँक एनव्ही ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3 - कलम 4) दि. ऑगस्ट 13 - ऑगस्ट 19, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.16138/23.13.077/2015-16 दि. जून 24, 2016 अन्वये, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार/अर्थानुसार, ‘केबीसी बँक एनव्ही’ ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त झाले आहे. आपला विश्वासु, (एम जी सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?