<font face="mangal" size="3">‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ ह्यांच्या &# - आरबीआय - Reserve Bank of India
‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ ह्यांच्या नावात, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि’ असा बदल
आरबीआय/2019-20/56 भाद्रपद 1, 1941 सर्व राज्य सहकारी बँका/मध्यवर्ती सहकारी बँका महोदय/महोदया, ‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ ह्यांच्या नावात, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि’ असा बदल. आमच्याकडून सांगण्यात येते की, भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. ऑगस्ट 10 - ऑगस्ट 16, 2019 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचना डीसीबीआर. सीओ. आरसीबीडी.क्र. 01/19.51.025/2016-17 दि. डिसेंबर 9, 2016 अन्वये, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ चे नाव ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि.’ असे बदलण्यात आले आहे. आपला, (नीरज निगम) |