RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78518499

सिटी को-ऑपरेटिव बँक लि. हसन, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

जानेवारी 28, 2019

सिटी को-ऑपरेटिव बँक लि. हसन, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, सिटी को-ऑपरेटिव बँक लि. हसन, कर्नाटक ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून तो दंड त्या बँकेने, संचालक किंवा त्यांचे विहित नातेवाईक ह्यांना कर्ज देण्यावरील आरबीआयने दिलेल्या विद्यमान नॉर्म्सचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर बँकेने वैय्यक्तिक सुनावणी मागितली. ह्या प्रकरणातील सत्य व वरील बँकेचे सादरीकरण विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1764

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?