<font face="mangal" size="3">शुध्दिपत्र</font> - आरबीआय - Reserve Bank of India
78486237
प्रकाशित तारीख जुलै 10, 2017
शुध्दिपत्र
जुलै 8, 2017 शुध्दिपत्र भारतीय रिझर्व बँकेने जून 13, 2017 रोजी, संदर्भ क्र. 2016-2017/3363 (‘वृत्तपत्र निवेदन’) असलेले व ‘नादारी व दिवाळखोरी कोड (आयबीसी) खाली बँकांनी संदर्भित केलेली खाती आरबीआयकडून ओळखप्राप्त’ ह्या शीर्षकाचे एक वृत्तपत्र निवेदन दिले होते. ह्या वृत्तपत्र निवेदनातील परिच्छेद 5 मधील तिसरी ओळ पुढीलप्रमाणे : “5 ... नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल द्वारा (एनसीएलटी) अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल” रद्द करण्यात आली आहे वरील वृत्तपत्र निवेदनामधील उर्वरित मजकुरात कोणताही बदल झालेला नाही. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/78 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?