RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78513303

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटींना यथालागू), कलम 35A अंतर्गत निर्देश - शिवम सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी, जि. कोल्हापुर, महाराष्ट्र

17 अक्टूबर 2019

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटींना यथालागू),
कलम 35A अंतर्गत निर्देश - शिवम सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी, जि. कोल्हापुर, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 18 मे 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-6/12.22.351/2017-18 च्या अनुषंगाने शिवम सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी, जि. कोल्हापुर, महाराष्ट्र वर दिनांक 19 मे, 2018 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते.

जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 15 ऑक्टोबर 2019 च्या सुधारित निर्देश सं. DCBR.CO.AID/D-29/12.22.351/2019-20 द्वारा 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

वरील सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

उपरोक्त दिशानिर्देशच्या मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2019-2020/976

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?