RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78518670

कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ

जानेवारी 30, 2020

कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय./डी-9/12.22.111/2016-17 दि. मार्च 30, 2017 अन्वये) कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, मार्च 30, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.

(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, निर्देश डीओआर.सीओ.एआयडी.क्र.डी-53/12.22.111/2019-20 दि. जानेवारी 29, 2020 अन्वये, निर्देश, वरील बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर, जुलै 31, 2020 पर्यंत लागु असतील.

(3) वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या वरील निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

(4) भारतीय रिझर्व बँकेने केलेली मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1830

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?