RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78517174

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस), कलम 35 A अंतर्गत निदेश- शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, महाराष्ट्र- कालावधी वाढविणे

04 डिसेंबर 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस), कलम 35 A अंतर्गत निदेश-
शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, महाराष्ट्र- कालावधी वाढविणे

भारतीय रिझर्व बँके ने दिनांक मे 03, 2019 रोजी दिलेल्या निदेश सं. DCBS.CO.BSD-I/D-14/12.22.254/2018-19 च्या अनुषंगाने शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, महाराष्ट्र, वर दिनांक मे 04, 2019 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यापर्यंत दिशानिदेश लादण्यात आले होते. ह्या निदेशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 30 सप्टेंबर 2020 च्या सुधारित निदेश सं DOR.CO.AID./No.D-24/12.22.254/2020-21 रोजी अनुसार, दिनांक 04 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला होता.

2. जनतेच्या माहिती साठी सुचना देण्यातयेत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी संस्था संदर्भात), कलम 56 चे वाचनकरीता, कलम 35 ए, उपकलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक मे 03, 2019 रोजी दिलेल्या निदेश सं. DCBS.CO.BSD-I/D-14/12.22.254/2018-19 वनंतर वेळो वेळी दिलेल्या सुधारित निदेशानुसार निदेशाचा वैधता कालावधी जो दिनांक 04 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढ वला होता, तो दिनांक 02 डिसेंबर 2020 च्या सुधारित निदेश सं DOR.CO.AID.No.D-37/12.22.254/2020-21 द्वारा दिनांक 05 डिसेंबर 2020 ते दिनांक 04 मार्च 2021 पर्यंत तीन महिन्या साठी वाढवला आहे, जो शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निदेशातील इतरकोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 2 डिसेंबर, 2020 च्यासुधारित आदेशा चीप्रत बँकेच्याजागेत जनतेच्या माहिती साठी लावण्यात आलेली आहे.

4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढी मुळे आणि/किंवा आदेशातील परिवर्तना मुळे जनतेने असेगृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2020-2021/728

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?