RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78515129

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश-मराठा को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

31 अगस्त 2017

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश-
मराठा को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक ऑगस्ट 31, 2016 रोजी दिलेल्या निदेश अनुषंगाने मराठा को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, दिशानिर्देश लादण्यात आले होते आणि ह्या निदेशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक फेब्रुवारी 23, 2017 च्या सुधारित निदेश अनुसार, ऑगस्ट 31, 2017 पर्यंत वाढवण्यात आला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेची अशी खात्री झाली आहे की जनहितार्थ, ऑगस्ट 31, 2016 व फेब्रुवारी 23, 2017 रोजी दिलेल्या निर्देशांचा कालावधी वाढविण्याची गरज आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक बीआर कायद्याच्या सेक्शन 56 सोबात सेक्शन 35ए च्या सब सेक्शन च्या अनुषंगाने प्राप्त होणा-या अधिकारांचा वापर करून असा आदेश देते की, ऑगस्ट 31, 2016 रोजी दिलेले निदेश आणि ह्या निदेशांचा वैधता कालावधी, जो गेल्या वेळेस दिनांक फेब्रुवारी 23, 2017 च्या सुधारित निदेश अनुसार, ऑगस्ट 31, 2017 पर्यंत वाढवण्यात आला होता, ते निर्देश सप्टेंबर 01, 2017 पासून पुढील सहा महीने म्हणजेच फेब्रुवारी 28, 2018 पर्यंत लागू राहतील, जे बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असतील.

संदर्भाधीन निदेशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत.

अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता

प्रेस प्रकाशनी: 2017-2018/594

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?