RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520029

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - दि हिंदु को-ऑपरेटिव बँक लि., पठाणकोट, पंजाब - बदल/सुधारणा

जुलै 19, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - दि हिंदु को-ऑपरेटिव बँक लि., पठाणकोट, पंजाब - बदल/सुधारणा

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि हिंदु को-ऑपरेटिव बँक लि., पठाणकोट, पंजाब ह्यांना, जनतेच्या हितासाठी, मार्च 25, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देश दिले होते. ह्या निर्देशात आता अंशतः बदल करण्यात येत आहे. ह्या सुधारित निर्देशांची एक प्रत वरील बँकेचे मुख्य कार्यालय/शाखा व तिच्या इतर सर्व व्यवसाय कार्यालयात लावण्यात आली आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/193

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?