RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78495242

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नागपुर ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

सप्टेंबर 26, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नागपुर ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नागपुर ह्यांचेवर रु.3.0 लाख (रुपये तीन लाख) दंड, पुढील कारणांसाठी लावण्यात आला आहे. बँकेच्या कोणत्याही संचालकाला कर्ज किंवा अग्रिम राशी देणे ह्याबाबत बीआर अधिनियम (एएसीएस)(कलम 20) चे निर्देश/भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या कार्यकारी सूचना ह्यांचे उल्लंघन करणे, केवायसी/एएमएल मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन न करणे, मायग्रेशन ऑडिट न केले जाणे आणि 2017 च्या तपासणी अहवालानुसार समाधानकारक अनुपालन न केले जाणे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला दोन कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या होत्या. त्यावर त्या बँकेने केवळ एकाच कारणे दाखवा नोटिसीला उत्तर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/710

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?