RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

136309320

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’’ काढून टाकणे

आरबीआय/2017-18/85
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.95/12.07.150/2017-18

नोव्हेंबर 9, 2017

सर्व अनुसूचित बँका

महोदय/महोदया

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’’ काढून टाकणे

आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.2223/23.13.127/2017-18 दि. सप्टेंबर 5, 2017 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. ऑक्टोबर 28 - नोव्हेंबर 3, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ ह्यांना, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून वगळण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(एम.जी. सुप्रभात)
उप-महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?