<font face="mangal" size="3">भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्यì - आरबीआय - Reserve Bank of India
78473889
प्रकाशित तारीख एप्रिल 20, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून, केबीसी बँक एनव्ही काढून टाकणे
आरबीआय/2016-17/288 एप्रिल 20, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून, केबीसी बँक एनव्ही काढून टाकणे आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3, कलम 4) दि. ऑगस्ट 27 - सप्टेंबर 2, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.16137/23.13.077/ 2015-16 दि. जून 24, 2016 अन्वये केबीसी बँक एनव्ही ह्यांचे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून काढून टाकण्यात आले आहे. आपला विश्वासु, (एम जी सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?