rbi.page.title.1
rbi.page.title.2
78493718
प्रकाशित तारीख
डिसेंबर 02, 2016
डिसेंबर 7, 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता, पाचव्या द्वैमासिक नाणेविषयक धोरणाचे निवेदन (2016-17) वेबसाईटवर
डिसेंबर 02, 2016 डिसेंबर 7, 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता, पाचव्या द्वैमासिक नाणेविषयक धोरणाचे निवेदन 2016-17 वर्षा साठीच्या पाचव्या द्वैमासिक नाणेविषयक धोरण निवेदनासाठी, नाणेविषयक धोरण समिती (एमपीसी) ची सभा डिसेंबर 6 व 7 रोजी होणार आहे. ह्या एमपीसीचा ठराव, डिसेंबर 7, 2016 रोजी, दुपारी 2.30 वाजता वेबसाईटवर ठेवला जाईल. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1387 |
प्ले हो रहा है
ऐका