RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78518868

पाच एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

15 नोव्हेंबर, 2019

पाच एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. प्रोटेक फायनान्शिअल्स प्रायव्हेट लिमिटेड डी-70, पंचशील एन्क्लेव्ह, नवी दिल्ली -110 017 14-01017 मे 15, 2000 सप्टेंबर 24, 2019
2. टीसन्स फिनकॅप प्रायव्हेट लिमिटेड 20/22, पूर्व पंजाबी बाग, नवी दिल्ली -110 026 बी-14.02496 नोव्हेंबर 03, 2001 सप्टेंबर 30, 2019
3. हिलमन कॅपिटल फायनान्स लिमिटेड
(पूर्वी जयके कॅपिटल फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात असे)
कमला टॉवर, कानपूर, उत्तर प्रदेश -208 001 बी.12.00.209 फेब्रुवारी 13, 2007 ऑक्टोबर 04, 2019
4. गेलॉर्ड इम्पेक्स लिमिटेड मॅक्स हाऊस, 1, डॉ झुआ मार्ग ओखला, नवी दिल्ली -110 020 बी-14.01741 नोव्हेंबर 29, 2000 ऑक्टोबर 14, 2019
5. व्हीएजी होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड डी-42, बेसमेंट दक्षिण विस्तार, भाग-1, नवी दिल्ली -110 049 बी-14.01928 सप्टेंबर 01, 2000 ऑक्टोबर 17, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1190

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?